Join us

मढ चक्रीवादळग्रस्त ३०० कोळी बांधवांना मिळाली ‘देवेंद्र भेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:06 IST

मनोहर 下कुंभेजकर载लोकमत न्यूज नेटवर्कमुबई- मुंबईत नुकत्याच झालेल्या 下तौक्ते载 वादळामुळेमालाड पश्चिम 下मढ载 येथील कोळी बांधवांचे मोठे आर्थिक ...

मनोहर 下कुंभेजकर载

लोकमत न्यूज नेटवर्क

मुबई- मुंबईत नुकत्याच झालेल्या 下तौक्ते载 वादळामुळे

मालाड पश्चिम 下मढ载 येथील कोळी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांच्या 下बोटींचे载 下तर载 तुकडे तुकडे झाले. येथील सुमारे 300 कोळी बांधवांना 下आज载 सायंकाळी 下मढ载 मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते देवेंद्र भेट म्हणून 300 अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष 下तेजिंदर载 सिंग 下तिवाना载 यांनी मुंबईत 下हा载 उपक्रम सुरू केला आहे.

खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकार कडून येथील 下अपादग्रस्त载 下मच्छिमारांना载 मदत मिळेल. परंतू त्यांची रोजीरोटी गेल्याने त्यांना त्वरित दिलासा म्हणून 下"देवेंद्र载 下भेट"载 योजनेतून अन्न धान्य किट

उपलब्ध करून 下दिल्याबद्धल载 खासदार गोपाळ शेट्टी यांनी 下तेजिंदर载 सिंग 下तिवाना载 व मुंबई भाजपा चिटणीस विनोद शेलार यांचे कौतुक केले.

येथील मच्छिमार 下बोटींचे载 下या载 वादळात तुकडे तुकडे झाले आहे.त्यामुळे जनसेवा बँकेचे अध्यक्ष अँड. जयप्रकाश मिश्रा यांच्या संकल्पनेतून येथील कोळी 下बांधवाना载 कमी व्याजाने लोन देण्यात येईल. त्यांच्या मासेमारी धंदा सुरू झाल्यावर सहा महिने त्यांच्याकडून बँकेचे हप्ते घेतले जाणार नाही अशी माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी यावेळी दिली.

कोळी समाजातील समुदायाचे, परिसरातील लोकांचे जीवनमान बाधित झाले. चक्रीवादळाच्या 下वादळामध्ये载 कोळी कुटुंबांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे त्यांच्या होड्या आहेत ज्याचा त्यांच्यावर काम करणारे 下खलाशी载 आणि त्यांच्या बोटींच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला आहे. कोरोना महामारीच्या काळात नव्या 下बोटींचा载 तोडगा काढण्यास आता वेळ लागेल. खासदार गोपाल शेट्टी यांनी काल 下मढ载 परिसराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि कोळी समाजातील नागरिकांच्या झालेल्या नुकसानाविषयी सांगितले.भारतीय जनता युवा मोर्चाने मुंबईने 下"देवेंद्र载 下भेट"载 वितरणाची 下मोहिम载 राबविण्याचा निर्णय घेतला. 下या载 कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीत कोळी समाजातील नागरिकांना आधार मिळावा. तसेच चक्रीवादळाने प्रभावित कोळी समाजातील सर्व घरांमध्ये 下"देवेंद्र载 下भेट"载 वितरणाचे उद्घाटन खासदार गोपाल शेट्टी यांच्या हस्ते झाले अशी माहिती 下तेजिंदर载 सिंग 下तिवाना载 यांनी दिली.

----**-*** --------------- - - - -