
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
Star Indian cricket comeback: IPL 2026 लिलावापूर्वी अनेक खेळाडू क्रिकेटच्या मैदानावर आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत ...

IPL 2026 Auction : MI कडे सर्वात कमी बजेट! मिनी 'शॉपिंग'साठी कुणाच्या पर्समध्ये किती रक्कम उरली?
Team Wise Purse Remaining For IPL 2026 Auction : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात हे दोन संघ तगडी बोली लावत करू शकतात मोठा धमाका ...

Royal Challengers Bengaluru: टीम RCB विकली जाणार, कोण खरेदी करणार? २०२६ च्या लिलावापूर्वी मोठा निर्णय
डिआजियो या कंपनीची भारतीय युनिट असलेली युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड, सध्या त्यांच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या आयपीएल आणि डब्ल्यूपीएल क्रिकेट संघाचा आढावा घेत आहेत. पाहा काय आहे त्यांचा प्लॅन. ...

IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
Rohit Sharma Mumbai Indians KKR IPL 2026: रोहितचा खास मित्र अभिषेक नायर नुकताच KKRचा हेड कोच झाला ...

"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
Chris Gayle Preity Zinta Punjab Kings IPL Exit : स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने एक खळबळजनक आणि धक्कादायक खुलासे केले. ...

GSTच्या नव्या बदलांमुळे IPL 2026ची तिकीटे महागणार; पाहा किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?
GST Reforms IPL 2026 Tickets : १००० हजाराच्या तिकिटावर किती पैसे वाढणार? जाणून घ्या गणित ...

मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच आहे 'मुरांबा' फेम अभिनेत्रीचा नवरा; सेलिब्रिटींसोबतही खास कनेक्शन, ओळखलं?
'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचा नवरा मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना देतो फिटनेसचे धडे, ओळखलं? ...

कोण घेणार द्रविडची जागा? कोचच्या शर्यतीत असलेल्या ५ चर्चित चेहऱ्यांमध्ये २ भारतीय
आघाडीच्या पाच सर्वोत्तम पर्यायामध्ये दोन भारतीय चेहऱ्यांचाही समावेश ...

वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
...

ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
Online Game : 'ऑनलाइन गेमिंग संवर्धन आणि नियमन विधेयक २०२५' लोकसभेत मंजूर झाले आहे. आता ते मतदान आणि चर्चेसाठी राज्यसभेत पाठवले जाईल. ...

मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
Arjun Tendulkar net worth: महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. या निमित्ताने अर्जुनची संपत्ती चर्चेत आली आहे. ...

ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
Suresh Raina Net Worth : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना बुधवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाला. या घटनेमुळे त्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि आलिशान जीवनशैली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...