
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
Ravichandran Ashwin IPL Retirement: भारताचा अनुभवी गोलंदाज आर. अश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली. परंतु, तो जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळता दिसणार आहे. ...

Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
आधी टीम इंडियातून आउट, मग मुंबई संघानंही दाखवला बाहेरचा रस्ता, IPL मध्ये अनसोल्ड राहिला, आता... ...

RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
अन्य फ्रँचायझीसोबतही झालीये चर्चा ...

DPL 2025 : "चल नीघ..." सेलिब्रेशनमुळे गंभीरच्या मर्जीतील गड्याला मोजावी लागली किंमत, असं काय घडलं?
मकं त्यानं काय केलं? त्याच्यावर कोणती कारवाई झाली जाणून घेऊयात सविस्तर ...

IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
IPL Betting MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचा IPL मधील सट्टेबाजी घोटाळ्याची संबंध काय... वाचा सविस्तर ...

MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
IPL 2025: आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यासाठी अजून काही महिने बाकी असले तरी, चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी याबद्दल चर्चा जोरात सुरू आहे. ...

IPL 2026: सीएसकेच्या चाहत्यांना मोठा धक्का, 'हा' अनुभवी खेळाडू सोडतोय संघाची साथ!
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात फ्रँचायझीने त्याला ९.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. ...

DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
प्रियांशनं ५२ चेंडूत ठोकली सेंच्युरी ...

आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सची साथ का सोडायचीये? ...

"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
MS Dhoni retirement plan in IPL: सतत निवृत्तीच्या चर्चा सुरू असलेला महेंद्रसिंग धोनी नुकताच ४४ वर्षांचा झाला ...

IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
KL Rahul IPL 2026: 'त्या' संघाला एका चांगल्या कर्णधाराची गरज आहे ...

भज्जीनं मारलेली ती 'थप्पड' श्रीसंतच्या लेकीच्या मनाला लागलीये! फिरकीपटूनं शेअर केली त्यामागची स्टोरी
श्रीसंतच्या लेकीसमोर भज्जीची 'खलनायक' अशी छबी ...