शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

Coronavirus: गोव्यातून आरोग्य खात्याच्या डॉक्टरांचे पथक पुण्याला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 6:48 PM

कोविड-१९ चाचणीचे प्रशिक्षण घेण्यासाठी निघाले डॉक्टरांचे पथक

वास्को: गोव्यात ‘कोविड १९’ च्या चाचणीची सुविधा उपलब्ध करण्यात यावी यासाठी गोव्याच्या आरोग्य खात्याचे चार डॉक्टरांच्या पथकाला प्रशिक्षण घेण्यासाठी नौदलाचे डोनियर हवाई जहाज घेऊन बुधवारी (दि. २५) सकाळी पुण्याला रवाना झाले़ गोवा वैद्यकिय इस्पितळाचे ‘मयक्रोबायलोजी’ प्रमुख डॉ़ सावीयो रॉड्रीगीस व इतर तीन डॉक्टर हे प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्याला रवाना झाले आहेत.भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी फि लीपिनोझ पायनमुत्तील यांना मंगळवारी रात्री गोवा सरकारकडून डॉक्टरांच्या या पथकाला नौदलाच्या हवाई जहाजाने पुण्याला नेण्याची विनंती करण्यात आली. नौदलाच्या गोवा विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा सरकारने याबाबत विनंती केल्यानंतर या डॉक्टरांना प्रशिक्षणासाठी नेण्यासाठी नौदलाने त्वरित पावले उचलली. बुधवारी (दि. २५) सकाळी नौदलाच्या गोवा विभागाच्या ‘आयएनएस हंसा’ या उड्डाण पट्टीवरून नौदलाच्या डोनियर हवाई जहाजाने सदर डॉक्टराच्या पथकाला पुण्याला जाण्यासाठी उड्डाण घेतली. हे डॉक्टरांचे पथक प्रशिक्षण घेतल्यानंतर दि. २७ मार्च रोजी गोव्यात पुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्याला रवाना झालेल्या या पथकाने गोव्यातील काही संशयित ‘कोविड १९’ (कोरोना विषाणू) रुग्णाचे नमुने चाचणीसाठी त्यांच्याबरोबर पुण्याला नेले असल्याची माहीती नौदलातील सूत्रांनी उपलब्ध केली. नौदलाचे विमान पुण्याला गेलेल्या डॉक्टरांच्या पथकाला घेऊन पुन्हा गोव्यात दाखल झाल्यानंतर गोव्यात कोविड (कोरोना विषाणू) चाचणीची त्वरित सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या