शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

मान्सून केरळात दाखल; गोव्यात 5 जूनपर्यंत आगमन होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 8:37 PM

सात वर्षात पहिल्यांदाच पाऊस वेळेवर

पणजी: बऱ्याच काळानंतर नैऋत्य मान्सूनने सोमवारी केरळ किनारपट्टीला धडक दिली. 5 ते 6 जूनपर्यंतत मान्सून गोव्यात दाखल होण्याची पूर्ण शक्यता आहे. बदललेल्या हवामानामुळे अत्यंत सक्रीय झालेला मान्सून केरळात पोहोचल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. मान्सूनची गती पाहता 5 जूनपर्यंत तो गोव्यात दाखल होण्याची पूर्ण शक्यता आहे. अरबी समुद्रात उत्पन्न झालेले वातावरण हे मान्सूनसाठी अत्यंत पोषक असून मान्सूनची गती त्यामुळे वाढली आहे. वाढलेल्या गतीमुळेच चार दिवसांपूर्वी हवामान खात्याने आपले पूर्वीचे मान्सूनसंबंधी अंदाज मागे घेत नव्याने अंदाज वर्तवले होते. त्यात मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होणार असल्याचे म्हटले होते. 

20 वर्षांत दुसऱ्यांदा वेळेवरमान्सून केरळात दाखल होण्याची सामान्य तारीख ही 1 जून ही आहे. परंतु वर्ष 20 वर्षांनंतर  दोनदांच ही वेळ पाळली आहे. 2013 साली आणि या वर्षी. 

निसर्ग चक्रीवादळ अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता वाढल्यामुळे त्याचे चक्रिवादळात रुपांतर होवून 3 जूनला दक्षिण गुजरात आणि महाराष्ट्रात आदळेल असे हवामान खात्याने म्हटले आहे.  या चक्रीवादळाचे ‘निसर्ग’ असे नामकरण होणार असून बांगलादेशने सुचवलेले हे नाव आहे. याचा परिणाम गुजरात, मराष्ट्रासह गोव्यावरही होणार असून गोव्यात अनेक भागात 3 जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.