हिनाने नुकतंच स्टायलिश लूकमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
हिना खान हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है'मुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
इन्स्टाग्रामवरुन हिनाने तिच्या नव्या लूकचे काही फोटो शेअर केले आहेत.
साडी नेसून हिनाने त्यावर जॅकेट असा लूक केल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
गळ्यातील चोकरमुळेतिच्या लूकला एक स्टायलिश टच मिळाला आहे.
हिना खानच्या जॅकेटने लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या लूकची चर्चा होते आहे.