प्राजक्ता गायकवाडचं होणारं सासर कुठे आहे?

प्राजक्ता गायकवाड लग्नानंतर महाराष्ट्रातील या भागाची सून होणार आहे

प्राजक्ता गायकवाडने नुकतंच साखरपुडा करुन सर्वांना गुड न्यूज दिली.

प्राजक्ताने साखरपुडा करणार असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं तेव्हापासूनच सर्वांना उत्सुकता होती

अखेर प्राजक्ताने फोटो शेअर करुन सर्वांना ही आनंदाची बातमी दिली

प्राजक्ता गायकवाडच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे शंभूराज खुटवड. शंभूराज हा पैलवान आणि उद्योजक आहे

शंभूराजचा राजकीय कुटुंबाशी संबंध आहे. शंभूराज पुण्यातील फुरसुंगी येथे राहणारा आहे

त्यामुळेच लग्नानंतर प्राजक्ता गायकवाड फुरसुंगीची सून होणार आहे

Click Here