विजय-रश्मिकाच्या वयात अंतर किती?

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील स्टार जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना सध्या प्रचंड चर्चेत आहेत.

दोघंही येत्या २६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

विजय आणि रश्मिका गेल्या अनेक वर्षांपासून एकमेंकांना डेट करत आहेत. मात्र, त्यांनी आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती. 

अलिकडेच या दोघांनी आपलं नातं जगजाहीर करत लग्नाची घोषणा केली. 

याचदरम्यान, सोशल मीडियावर या दोघांच्या वयाबद्दल चर्चा रंगली आहे. विजय-रश्मिकाच्या वयाबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

विजय देवरकोंडाचा जन्म ९ मे १९८९ रोजी झाला. तर,रश्मिका मंदानाचा जन्म ५ एप्रिल १९९६ रोजी झाला. 

विजय आता ३७ वर्षांचा होईल. तर, रश्मिका २९ वर्षांची आहे. दोघांच्या वयात जवळपास ७ वर्षांचं अंतर आहे. 

सादगी में ही सुंदरता...!

Click Here