वामिकाचा स्टनिंग लूक

पाण्यात दिल्या हॉट पोज

बॉलिवूड अभिनेत्री वामिका गब्बी तिच्या फोटोशूटमुळे कायम चर्चेत असते

तिच्या लेटेस्ट लूकवरही चाहते भाळले आहेत

व्हाईट ब्रालेट टॉप आणि फिश स्टाईल स्कर्ट यामध्ये तिने किलर पोज दिल्या आहेत

एका आयर्लंडवर तिने हे फोटोशूट केलेलं दिसतंय

तिने जेलीफिश सारखी दिसणारी अॅक्सेसरी घेतली आहे जी एकदम नॅचरल लूक देत आहे

तिने अगदी जलपरीसारखीच पोज दिली आहे. त्यात तिची घारे निळे डोळे काळजाचा ठोका चुकवणारे आहेत

हवा के झोके आज मौसमों से रुठ गए!

Click Here