छावा सिनेमाला १ वर्ष पूर्ण झालं आहे
'छावा' सिनेमाला १ वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्त विकी कौशलने सिनेमाचे खास क्षण शेअर केले आहेत
विकी कौशलने छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती
विकी कौशलसोबत सिनेमात रश्मिका मंदाना, विनित सिंग या कलाकरांनी भूमिका साकारली होती
विकी कौशलने या सिनेमात साकारलेल्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं.
छावा सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकरने केलं होतं.
विकी कौशलने छावा सिनेमात साकारलेल्या भूमिकेमुळे त्याच्यावर अनेक पुरस्कारांचा वर्षाव झाला