शाहीद कपूरच्या 'कबीर सिंग' सिनेमात ही मराठी अभिनेत्री भाव खाऊन गेली होती
कोण आहे ही अभिनेत्री?
'कबीर सिंग'मध्ये शाहीद कपूरच्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत दिसलेली ही अभिनेत्री वनिता खरात
महाराष्ट्राची हास्यजत्रेतून वनिता खरातने सर्वांचं मन जिंकलं
कबीर सिंगमध्ये शाहीद कपूर तिचा पाठलाग करतो. तो सीन थिएटरमध्ये तुफान गाजला होता. प्रेक्षक खळखळून हसले होते
सिनेमातल्या त्या सीनमुळे वनिता खरातचं खूप कौतुक झालं होतं. आजही हिंदी सिनेसृष्टीत ती या सीनमुळे ओळखली जाते
वनिता खरात सध्या 'ये रे ये रे पैसा ३'मध्ये दिसत आहे. त्याआधी ती 'गुलकंद' सिनेमातही दिसली.