अनुष्का सरकटेचे प्रेमात पाडणारे सुंदर फोटो 

अनुष्का सरकटेचे खास फोटो पाहून तिच्या प्रेमात पडाल

अनुष्का सरकटे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री.

अनुष्का सरकटे सध्या वचन दिले तू मला मालिकेत काम करत आहे. अनुष्काच्या भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय

अनुष्का सरकटे रिअल लाईफमध्ये सिंगल आहे की रिलेशनशिपमध्ये याविषयी अद्याप निश्चित माहिती नाही

अनुष्का सरकटे सर्वांची फेव्हरेट अभिनेत्री असून तिचं सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे

अनुष्का सरकटेची नवी मालिका वचन दिले तू मला चांगलीच गाजत आहे

स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु असून या मालिकेत तिच्यासह मिलिंद गवळी प्रमुख भूमिकेत आहेत

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here