मराठीतली एव्हरग्रीन जोडी उमेश-कामत प्रिया बापटचे जिममधील फोटो
आज उमेश कामत आणि प्रिया बापटने सोशल मीडियावर धुमाकूळच घातला आहे
जिममध्ये वर्कआउट करतानाचे काही फोटो त्यांनी शेअर केलेत
या मध्ये दोघांनी सिक्स पॅक ॲब्स फ्लॉन्ट केले आहेत
त्यांचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून सगळेच थक्क झाले आहेत
उमेश आणि प्रिया अनेक वर्षांपासून जिम, योगा, रनिंग, सायकलिंग असे व्यायाम करतानाचे व्हिडीओ शेअर करत आलेत
त्याचंच चीज आज त्यांच्या या थक्क करणाऱ्या फोटोंमधून दिसून येतंय
उमेश-प्रियामध्ये ८ वर्षांचं अंतर आहे. २०११ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाला १५ वर्ष झाली आहेत.