अभिनेत्रीचा मनमोहक लूक
टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशीच्या सौंदर्यावर चाहते भाळले आहेत
तिने पारंपरिक वेषात सुंदर फोटोशूट केलं आहे
ऑफ शोल्डर डिझायनर क्रॉप टॉप आणि त्यावर निळी साडी या लूकमध्ये शिवांगी कमाल दिसत आहे
यावर तिने गोल्डन ज्वेलरी परिधान केली आहे
मोकळे केस, ग्लोई मेकअप करत तिने लूक पूर्ण केला आहे
शिवांगीच्या या फोटोंवरुन नजरच हटत नाहीये.
या लूकमध्ये तिने एकापेक्षा एक सुंदर पोज दिल्या आहेत
ओ रंगरेज! असं कॅप्शन तिने दिलं आहे