नको करू सखी असा साजिरा शृंगार...

मंगळागौर निमित्ताने रुपालीने खास नऊवारी साडीत मराठमोळा लूक करत फोटोशूट केलं आहे. 

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय व्हिलन म्हणून रुपाली भोसले ओळखली जाते. रुपालीचा चाहता वर्ग मोठा आहे. 

मंगळागौर निमित्ताने रुपालीने खास नऊवारी साडीत मराठमोळा लूक करत फोटोशूट केलं आहे. 

पारंपरिक दागिने आणि नाकात नथ घालत रुपाली नटल्याचं दिसत आहे. 

केसांचा बन बांधून तिने त्यात गुलाबाची फुलं माळली आहेत. 

"नको करू सखी असा साजिरा शृंगार...", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

या फोटोंमध्ये रुपालीचं गोजिरं रुप पाहायला मिळत आहे. 

ऐश्वर्या नारकर यांचं खरं नाव माहितीये का?

Click Here