रुबिनाने २०२३ मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला. पण, दोन मुलींची आई झाल्यानंतरही रुबिना एकदम फिट दिसते.
'छोटी बहू' म्हणून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री रुबिना दिलैक कायमच चर्चेत असते.
रुबिना नियमित व्यायाम करते आणि योग्य आहार घेते. हेच तिच्या फिटनेसचं रहस्य आहे.
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा ती तिचे फोटो शेअर करते.
आताही रुबिनाने साडीतील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये रुबिना तिची फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. रुबिनाच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.