टीव्ही अभिनेत्री लग्नानंतर २ वर्षांनी होणार आई! 

लग्नानंतर दोन वर्षांनी अभिनेत्री आई होणार आहे. नुकतंच तिचा बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला. 

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री क्रिसन बॅरेटोने गुडन्यूज दिली आहे. 

लग्नानंतर दोन वर्षांनी अभिनेत्री आई होणार आहे. नुकतंच तिचा बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला. 

गुलाबी रंगाचा वन पीस ड्रेस तिने बेबी शॉवरसाठी परिधान केला होता. 

याचे फोटो क्रिसनने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. 

क्रिसनने कैसे ये यारिया, ससुराल सिमर का, उडने की आशा या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 

२०२४ मध्ये इंजिनियर नाथन करमचंदानीशी लग्न करून ती परदेशात स्थायिक झाली आहे. 

Click Here