कॅन्सरशी लढा देतेय ही टीव्ही अभिनेत्री

अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं असून सध्या ती यावर उपचार घेत आहे.

लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेली आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सध्या कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करत आहे. 

या अभिनेत्रीला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं असून सध्या ती यावर उपचार घेत आहे.

ही अभिनेत्री म्हणजे हिना खान आहे. हिनाला गेल्या वर्षी कॅन्सरचं निदान झालं. 

हिनाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. 

नुकतंच तिने तिचे स्टायलिश लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये हिनाने जीन्स आणि टॉप घातल्याचं दिसत आहे. 

हिनाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Click Here