ये चाँद सा रोशन चेहरा!

तृप्ती डिमरीच्या फोटोंवर खिळल्या नजरा

अभिनेत्री तृप्ती डिमरी आगामी 'ओ रोमिओ' सिनेमात दिसणार आहे

सिनेमाच्या प्रमोशननिमित्त तिने हा मनमोहक लूक केला होता

व्हाईट अनारकली ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे

चेहऱ्यावर ग्लोई मेकअपमुळे ती आणखी उठून दिसत आहे

तृप्तीने या लूकमध्ये वेगवेगळ्या पोज देत फोटोशूट केलं आहे

ओ रोमिओ सिनेमात तृप्तीची शाहिद कपूरसोबत जोडी जमली आहे

तेरे चेहरे से नजर नही हटती!

Click Here