तेरा रूप मेरी नज़रों में बसा...!

 तृप्ती डिमरीचे खास फोटो बघाच

अभिनेत्री तृप्ती डिमरी तिच्या 'ओ रोमिओ' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. 

तृप्ती आणि अभिनेता शाहिद कपूरच्या ३ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. 

या चित्रपटातील तृप्तीची भुमिका सर्वांना पसंत पडली आहे. 

यातच तृप्तीनं सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.

तृप्ती डिमरी लॅव्हेंडर रंगाच्या अनारकली सूटमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे. 

तृप्तीनं परिधान केलेल्या या अनारकली सूटवर नाजूक भरतकाम केल्याचं दिसतंय. 

अगदी मिनिमल मेकअपमध्ये तिचा लूक अगदी नॅचरल आणि फ्रेश दिसतोय. 

तिचे हे फोटो चाहत्यांना भुरळ घालत आहेत.

Click Here