'तारक मेहता का उल्टा चष्मा'मुळे अभिनेत्री मूनमून दत्ताला बबिता हीच ओळख मिळाली
बबिता ही मालिकेत अय्यरची पत्नी दाखवली आहे
तिच्या सौंदर्यावर जेठालालच काय चाहतेही फिदा आहेत
जेठालाल गुपचूप बबिताजींसमोर प्रेम व्यक्त करत असतो ज्यावर प्रेक्षक खळखळून हसतात.
या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री मुनमुन दत्ताचं वय किती याची अनेकांना उत्सुकता असते
मुनमुन दत्ता ३७ वर्षांची आहे. २८ सप्टेंबर १९८७ रोजी तिचा जन्म झाला
मुनमुनने २००४ साली 'हम सब बाराती' मालिकेतून पदार्पण केलं होतं
आज ती बबिता म्हणूनच ओळखील जाते. गेल्या १७ वर्षांपासून ती या मालिकेत काम करत आहे.