कोण आहे ही अभिनेत्री?
काठापदराची जांभळी साडी, नाकात नथ, केसांचा अंबाडा, त्यात माळलेला गजरा असा अभिनेत्रीचा मनमोहक लूक
ही आहे सर्वांची लाडकी अभिनेत्री तितीक्षा तावडे
गळ्यात सुंदर हार, कानातले आणि हातात हिरव्या बांगड्या घालून तिने लूक पूर्ण केला आहे
तितीक्षाने संध्याकाळी सूर्यास्तावेळी केलेल्या या फोटोशूटवरुन कोणाची नजरच हटणार नाही
तितीक्षा कायम साडीतील फोटो शेअर करते आणि त्यावर चाहते लाईक्स, कमेंट्सच्या वर्षाव करतात
तिचं प्रत्येक फोटोशूट प्रेमात पाडणारं आहे