मधुबाला से भी आला दिखती हो!

मराठी अभिनेत्रीचं सुंदर फोटोशूट

सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम अभिनेत्री तितिक्षा तावडेने सुंदर फोटोशूट केलं आहे

क्रीम रंगाची सुंदर सिल्क साडी, प्रिंटेड स्लीवलेस ब्लाऊज असा तिचा लूक आहे

हातात पुष्पगुच्छ, केसात एक गुलाब आणि क्युट हेअरस्टाईल यामध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे

या लूकमध्ये तितिक्षाने मनमोहक पोज दिल्या आहेत.

तिच्या या मादक अदांवर चाहतेही फिदा झाले आहेत

तितिक्षाच्या या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत

तितिक्षा सध्या आपल्या साडी ब्रँडमध्ये व्यग्र आहे. ऐश्वर्या नारकर आणि सुरुची अडारकरसोबत तिने ब्रँड सुरु केला आहे

किती वर्षांची आहे तेजस्विनी लोणारी?

Click Here