सोनाली कुलकर्णीचे खास ड्रेसमधले फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत
सोनाली कुलकर्णी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सोनालीला आपण विविध सिनेमात अभिनय करताना पाहिलंय
सोनाली कुलकर्णीने सोनेरी रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत
हे फोटो शेअर करुन सोनालीने खास अदा दाखवत फोटोशूट केलं आहे.
सोनाली या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसतेय. सोनालीने सोशल मीडियावर हे फोटोशूट शेअर केलंय
सोनाली कुलकर्णीचं रिअल लाईफमध्ये लग्न झालंय. कुणाल बेनोडेकर असं सोनालीच्या नवऱ्याचं नाव आहे
सोनाली कुलकर्णीचा नवीन सिनेमा रिलीज झालाय. यात सोनालीच्या अभिनयाचं खूप कौतुक होतंय