टायगर हे अभिनेत्याचं खरं नाव नाहीच, मग काय आहे?
जॅकी श्रॉफ यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा टायगर श्रॉफही सिनेइंडस्ट्री गाजवत आहे
'हिरोपंती','बाघी','सिंघम अगेन' सिनेमांमधून त्याने आपली जादू दाखवली आहे
टायगरच्या अॅक्शन सीन्सच, त्याच्या फिटनेसचे तर अनेक चाहते आहेत. लहान मुलांना तर त्याच्याकडून प्रेरणा मिळते
पण टायगर हे त्याचं खरं नाव नाहीए. त्याचं नाव ऐकून आश्चर्यच वाटेल
जय हेमंत श्रॉफ हे टायगरचं खरं नाव आहे.
मात्र लहानपणापासूनच त्याला टायगर म्हटलं जायचं. तेव्हापासून हेच त्याचं खरं नाव झालं
टायगर लवकरच 'बाघी ४' मध्ये दिसणार आहे. नुकतीच सिनेमाची घोषणा झाली आहे.