द फॅमिली मॅनमधील श्रीकांत तिवारीच्या लेकीचा बोल्ड अंदाज
द फॅमिली मॅन या सीरिजचा तीसरा सीझन आज रिलीज झालाय. या सीरिजमध्ये श्रीकांत तिवारीच्या लेकीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधलं
धृतीची भूमिका साकारली अभिनेत्री अश्लेशा ठाकूरने. अश्लेशाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
अश्लेशा ठाकूरने रिअल लाईफमध्ये विविध सिनेमा, वेबसीरिजमध्ये अभिनय केलाय.
अश्लेशा ठाकूरने शाहरुखच्या गाजलेल्या जवान सिनेमात केलेली भूमिका चांगलीच गाजली
अश्लेशा ठाकूर रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
फार कमी वयात अश्लेशाने मोठी मजल मारली आहे. तिचं फॅन फॉलोईंग प्रचंड आहे