किती वर्षांची आहे तेजस्विनी लोणारी?

शिवसेना नेत्याची सून होणार अभिनेत्री 

बिग बॉस मराठी ४ फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने नुकतंच चाहत्यांना सरप्राईज दिलं

शिवसेना नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकरशी तिचा साखरपुडा झाला

तेजस्विनी आणि समाधानचे साखरपुड्याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले. लवकरच दोघं लग्न करणार आहेत

दरम्यान अभिनेत्री तेजस्विनी लोणारी किती वर्षांची आहे माहितीये का?

तर तेजस्विनीचं वय ३६ वर्ष आहे आणि ती मूळची नाशिकची आहे.

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत तेजस्विनीने प्रिया मराठेला रिप्लेस केलं होतं

तेजस्विनीने अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलंय. तिची आणि मकरंद अनासपुरेंची जोडी हिट झाली होती.

निक्की तांबोळीचा गोल्डन लूक

Click Here