तेजस्वी प्रकाशचा बार्बी लूक
गुलाबी फ्लेअर ड्रेस, क्युट हेअरस्टाईल या लूकमध्ये तेजस्वी प्रकाशने फोटो शेअर केले आहेत
बॅकग्राऊंडला गुलाबी रंगाच्या कमळाचे फोटो आणि समोर तेजस्वीचा मनमोहक अंदाज दिसत आहे
या वेस्टर्न स्टाईल स्टायलिश ड्रेसमध्ये तेजस्वी बार्बी सारखीच दिसत आहे
त्यात तिची हेअरस्टाईलही आकर्षक दिसत आहे
तेजस्वीची क्युट स्माईल आणि तिचा हा लूक प्रेमात पाडणारा आहे
गोंगाटपेक्षा मी शांतीची निवड करेन असं कॅप्शन तिने लिहिलं आहे