बॉयफ्रेंडसोबत सिंगापूरमध्ये फिरतेय मराठी अभिनेत्री

एकापेक्षा एक स्टायलिश आऊटफिटमध्ये दिसतेय ग्लॅमरस

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे टीव्हीवरचं मोस्ट रोमँटिक कपल आहे

दोघंही बऱ्याचदा व्हेकेशनला जात असतात. त्यांच्या फोटोंची कायम चर्चा असते

तेजस्वी हिंदीत सक्रीय असतेच. पण तिने 'मन कस्तुरी रे' मराठी सिनेमात अभिनय बेर्डेसोबत काम केलं होतं.

तेजस्वी सध्या बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत सिंगापूर येथे एन्जॉय करत आहे

या व्हेकेशनसाठी तिने परिधान केलेल्या स्टायलिश आऊटफिट्स वरुन नजरच हटणार नाही. यात ती एकदम हॉट दिसत आहे

तेजस्वीच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमीच आहे.

बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबतही तिने रोमँटिक पोज दिल्या आहेत 

सुंदरा मनामध्ये भरली!

Click Here