तेजश्री अन् सुबोधच्या वयात किती आहे अंतर?

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतून ही जोडी भेटीला येत आहे 

गेल्या वर्षी आलेल्या 'हॅशटॅग तदैव लग्नम'या सिनेमातून तेजश्री प्रधान आमि सुबोध भावेची फ्रेश जोडी झळकली

त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली

आता हीच जोडी 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेसाठी एकत्र आली आहे

दोघांच्या वयात किती अंतर आहे माहितीये का?

सुबोध भावे ४९ वर्षांचा असून तेजश्री प्रधान ३७ वर्षांची आहे

दोघांमध्ये १२ वर्षांचं अंतर आहे

इतकं अंतर असूनही मुख्य अभिनेता-अभिनेत्री म्हणून त्यांची केमिस्ट्री गाजत आहे

Click Here