तेजश्री प्रधानने 'या' विषयात घेतलंय शिक्षण

तेजश्री प्रधानचं शिक्षण किती जाणून घ्या

तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

तेजश्री प्रधानला आपण विविध सिनेमांमधूून, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय

तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली ही तुटेना या मालिकेत अभिनेता सुबोध भावेसोबत काम करत आहे.

तेजश्री प्रधानने चौदावीपर्यंत सायकोलॉजी विषयात शिक्षण घेतलं. याचवेळी तिला मालिकेची ऑफर आल्याने तिने हा विषय सोडला

पुढे पॉलिटिकल सायन्स हा विषय घेऊन तेजश्री प्रधानने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं

तेजश्री प्रधान रिअल लाईफमध्ये सिंगल आहे. 

आलिया भटचा नो मेकअप लूक

Click Here