तन्वी मुंडलेचं सिडनीतील ओपेरा हाऊससमोर साडीत फोटोशूट

अभिनेत्रीचं निखळ सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ

मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री तन्वी मुंडले सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. 

तन्वीनं ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील जगप्रसिद्ध 'ओपेरा हाऊस' समोर साडीत फोटोशूट केले आहे. 

 हे फोटो शेअर करताना तिने दिलेले कॅप्शन सध्या विशेष चर्चेत आहे.

 तन्वीने लिहिले, "'ओपेरा हाऊस ही ऑस्ट्रेलिया सिडनीची ओळख, तर एक सुंदर साडी आपली ओळख".

तन्वीने अत्यंत साधी पण तितकीच सुंदर फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती.

या गुलाबी साडीवर तिने काळ्या रंगाचे ब्लाऊज परिधान करून आपल्या लूकला एक खास टच दिला.

सिडनीच्या रस्त्यांवर साडी नेसून फिरणाऱ्या तन्वी मुंडलेचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तन्वीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Click Here