पाहा अद्भुत PHOTOS
मराठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि आशीष कुलकर्णी ही जोडी कायमच चर्चेत असते.
अशातच आता स्वानंदी आणि आशीष थेट उत्तर युरोपात पोहचलेत.
या जोडीनं नॉर्दन लाइट्सचा हा निसर्गाचा अद्भुत नयनरम्य नजारा पाहिलाय.
याचे काही फोटो त्यांनी आपल्या इन्स्टग्रामवर पोस्ट केले आहेत.
ज्यामध्ये निसर्गाचं रहस्यमय सौंदर्य पाहायला मिळतंय.
'नॉर्दन लाइट्स'ला अरोरा बोरेलिस असेही म्हणतात. हा दुर्मिळ क्षण प्रत्यक्ष अनुभवणे ही फारच मोठी बाब आहे.
स्वानंदी आणि आशीषचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत.
'नॉर्दन लाइट्स'चा हा निसर्गरम्य रंगांचा नजारा प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी पाहिला पाहिजे.