फोटोतील या दोन मराठी अभिनेत्रींना ओळखलं?

या मराठी अभिनेत्री चांगल्याच लोकप्रिय आहेत

या दोन अभिनेत्रींपैकी एक आहे स्वानंदी टिकेकर.  स्वानंदी नुकतीच देवीच्या दर्शनाला गेली होती

स्वानंदी टिकेकरने तिथले फोटो पोस्ट केले  आहेत. खूप वर्षांनी योग जुळुन आला असं स्वानंदी म्हणाली

स्वानंदी टिकेकरचे हो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

स्वानंदीसोबत असलेल्या या अभिनेत्रीचं नाव आहे वीणा जामकर. वीणा सुद्धा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

स्वानंदी आणि वीणा एका मराठी सिनेमाच्या निमित्त देवीचं दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या.

स्वानंदी टिकेकर सध्या अनेक नाटकांमध्ये आणि मराठी सिनेमांमध्ये काम करत आहे

खेळ खल्लास! 'ठरलं तर मग'ची बोल्ड साक्षी

Click Here