शेअर केले नयनरम्य फोटो
'का रे दुरावा' फेम अभिनेत्री सुरुची अडारकर आपल्या निरागस सौंदर्यामुळे सर्वांना प्रेमात पाडते
सुरुचीने केरळमधील भटकंतीचे हे सुंदर फोटो शेअर केले आहेत
केशरी रंगाचा स्वेटशर्ट, ब्लॅक जीन्स, मोकळे केस, व्हाईट शूज या लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे
केरळमधील एका मळ्याच्या समोर तिने मस्त कँडीड फोटो काढला आहे
नवरा पियुष रानडेसोबत तिने नुकताच लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला
या फोटोंमध्ये सुरुचीचा दिलखुलास मूड दिसत आहे