सुहाना खानचं लोभस रुप

फोटोवर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

शाहरुख खानची लाडकी लेक सुहानाचा सध्या बोलबाला आहे.

नुकतेच सुहाना खानने साडीतले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

 त्यावर मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाउज, कपाळावर मॅचिंग टिकली आणि झुमके निवडले आहेत. 

अभिनेत्रीनं नेसलेली ही साडी प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमधील आहे.

सुहानाचा हा रॉयल लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. 

सुहाना खान बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

सुहानाने 'द आर्चीज' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे.

 आता ती लवकरच तिचे वडील शाहरुखसोबत 'किंग' चित्रपटात दिसणार आहे.

Click Here