हम तेरे प्यार मे सारा आलम खो बैठे!

अभिनेत्रीचे कॅफेमध्ये निवांत क्षण 

स्पृहा जोशी केवळ अभिनेत्री नसून कवयित्रीही आहे

मुंबईतील एका कॅफेमध्ये तिने केलेलं हे फोटोशूट लक्ष वेधून घेत आहे

तिच्यासमोर टेबलवर वही ठेवली आहे आणि हातात मोबाईल आहे

तिने पांढरा टॉप आणि जीन्स घातली आहे

या लूकमध्ये तिने कँडीड पोज दिल्या आहेत

स्पृहाचं हे अॅस्थेटिक फोटोशूट चाहत्यांना खूपच आवडलंय. निवांत क्षण एन्जॉय करताना दिसत आहे 

स्पृहाचं सध्या 'पुरुष' हे नाटक गाजत आहे. तसंच संकर्षण कऱ्हाडेसोबत तिचा कवितांचा कार्यक्रमही जोरात सुरु आहे.

सुंदर वंदू अन् दशावतारी साडी!

Click Here