स्पृहा जोशीचं हिरव्या साडीत खुललं सौंदर्य
दिवाळीनिमित्त सगळीकडे प्रकाशमय, सुंदर वातावरण आहे.
अभिनेत्रीही सुंदर आऊटफिटमध्ये नटून थटून तयार झाल्या आहेत
हिरवी काठा पदराची साडी, पिवळा ब्लाऊज या लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केले आहेत
यावर तिने छान ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी परिधान केली आहे
कपाळी चंद्रकोर, नोजपिन आणि केसात गजरा माळत तिने लूक पूर्ण केला आहे
या लूकमध्ये स्पृहाने पानाफुलांच्या सान्निध्यात छान पोज दिल्या आहेत
स्पृहाच्या सौंदर्यावर चाहतेही फिदा झाले आहेत. तिच्या पोस्टवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत.