'सोनपरी' मधील फ्रुटी आठवतेय? आता दिसतेय अशी… 

ओळखणंही झालं कठीण, पाहा फोटो

९० दशकातील सर्वाधिक गाजलेली आणि लोकप्रिय मालिका म्हणजे सोनपरी. 

यातील फ्रुटी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ही मालिका सुरु झाली की मुलं टीव्हीसमोरच बसून राहायची.

'सोनपरी'मध्ये  'फ्रुटी' ही भुमिका अभिनेत्री तन्वी हेगडेने साकारली होती. 

निरागस हास्य आणि सहज सुंदर अभिनयाने तन्वीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

 तन्वी हेगडे आता मोठी झाली असून तुम्ही तिला ओळखूच शकणार नाही. 

सोशल मीडियावर तिच्या नवीन फोटोंमुळे ती चर्चेत आली आहे.

 तन्वी आता फारच सुंदर दिसते. याची प्रचिती तिचे फोटो पाहून तुम्हाला आली असेल.

 तन्वीने अभिनयातून ब्रेक घेतलाय. ती गेमिंग क्षेत्रात काम करतेय.

Click Here