जंगल सफारी… सोनाली कुलकर्णीच्या नजरेतून

वन्य प्राण्यांचे PHOTOS पाहून तुम्ही पडाल प्रेमात

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं पती कुणाल बेनोडेकरसोबत आफ्रिकेतील जंगलात सफारीचा आनंद लुटला. 

तिने या खास ट्रीपमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनालीने शेअर केलेले वन्यजीवनाचे हे  फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोत झेब्राचे कळप दिसून येत आहेत.

 सिंहीणीचं हे चित्तथरारक दृश्य पाहून चाहते थक्क झाले आहेत.

या फोटोत दिसणारी इम्पाला ही मध्य-आकाराची कुरंग हरीण आहेत, जी पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेतील आढळतात.

या फोटोत जिराफ दिसतोय. जिराफ हा प्राणी शाकाहारी आहे.

 सोनालीला तिच्या या सफारीदरम्यान अनेक दुर्मिळ प्राणी पाहायला मिळाले.

Click Here