अप्सरा आली...!

सोनाली कुलकर्णीचा फ्यूजन लूक पाहिलात का?

सोनाली कुलकर्णी कायम वेगवेगळी फॅशन करताना दिसते

गुलाबी रंगाचा सॅटिन आणि वेल्वेट आऊटफिटमध्ये ती अगदीच स्टनिंग दिसत आहे

या लूकवर तिने मॅचिंग ज्वेलरी परिधान केली आहे ज्याने तिचा लूक पूर्ण झाला आहे.

या आऊटफिटचा बॅक लूक तर अगदीच बोल्ड आणि सुंदर दिसतोय

सोनालीनेही हा आऊटफिट आत्मविश्वासाने कॅरी केला आहे

त्यातच तिची घायाळ करणारी स्माईल पाहून चाहते फिदा झालेत

पुण्यातील एका इव्हेंटसाठी सोनालीने हा आऊटफिट घातला होता ज्यात ती अप्सरेप्रमाणेच सुंदर दिसत आहे

साजणाची स्वारी थांबली गं दारी!

Click Here