काळ्या साडीत दिसतेय सुंदर
सोनाली कुलकर्णी नवऱ्यासोबत दुबईत असते. कामानिमित्त ती भारतात येते
नुकतीच तिने दुबईत मकर संक्रांत साजरी केली
काळी साडी, त्यावर पांढऱ्या बॉर्डरची डिझाईन असा तिचा लूक आहे
या सुंदर लूकमध्ये सोनालीने मस्त पोज दिल्या आहेत
विशेष म्हणजे काही फोटोत तिच्या बाजूलाच एक काळी मांजरही बसली आहे जी मध्येच तिच्याकडे पाहतेय
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी 'किती गोड दिसतेय','सुंदर' अशा कमेंट्स केल्या आहेत.
'लेट, पण दुबईतनं थेट' असं कॅप्शन तिने दिलं आहे.