आफ्रिकेच्या जंगलात सोनालीची सफारी

सोनाली कुलकर्णीने दाखवली झलक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच नवऱ्यासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होती

जंगल सफारी, नैरोबीला टी प्लांटेशन असा वेगवेगळा अनुभव तिने घेतला

याचे सुंदर सुंदर फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

यात ती खूपच खूश दिसत आहे. आफ्रिकेची संस्कृती समजून घेत आहे

नैरोबीच्या चहाच्या मळ्यातील तिचे कँडीड फोटो लक्ष वेधून घेत आहेत

शिवाय तिने सगळ्यात लोकप्रिय मसाई मारा या जंगलाचीही सफर केली. इथले सिंह पाहून ती अवाक झाली होती

सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे 

डोळे हे जुलमी गडे!

Click Here