काळ्या लेहेंग्यात खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य
सध्याच्या वेडिंग सीझनमध्ये सेलिब्रिटीही लग्न अटेंड करत आहेत
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दुबईत एका लग्नाला गेली होती
गोल्डन काठ असलेल्या ब्लॅक लेहेंग्यात सोनालीचं सौंदर्य खुललं आहे
डीप नेक ब्लॅक डिझायनर ब्लाऊज आणि त्यावर गोल्डन पॅचवर्क शोभून दिसत आहे
यावर सुंदर नेटची ओढणी उडवत, गिरक्या घेत सोनालीने पोज दिली आहे
या लूकवर तिने कानात झुमके घातले आहेत
'ब्लॅक अँड गोल्डन कधीच जुनं होत नाही' असं कॅप्शन तिने दिलं आहे