सोनाली कुलकर्णीच्या बाप्पाची खूप चर्चा आहे
सोनाली कुलकर्णी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
सोनाली कुलकर्णीला आपण विविध सिनेमा, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय
सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत
गजमुखातून प्रकट होणारा अनोखा बाप्पा म्हणून सोनालीने तिच्या बाप्पाचं वर्णन केलं आहे
सोनाली कुलकर्णीच्या घरातील ही बाप्पाची मूर्ती पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलंय
सोनाली कुलकर्णीचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून कुणाल बेनोडेकर असं तिच्या पतीचं नाव आहे