मिताली-सिद्धार्थमध्ये 'इतक्या' वर्षांचं अंतर

मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या वयातलं अंतर जाणून थक्क व्हाल

मिताली मयेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

मिताली मयेकरला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. 

मितालीने रिअल लाईफमध्ये सिद्धार्थ चांदेकरशी लग्न केलं.  मिताली - सिद्धार्थच्या लग्नाची खूप चर्चा झाली

मिताली - सिद्धार्थमध्ये तब्बल सात वर्षांचं अंतर आहे.  या दोघांचं लव्ह मॅरेज आहे

मिताली मयेकर सध्या न्यू यॉर्क येथे फिरायला गेली आहे. मितालीचे खास फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत

मिताली मयेकरच्या नवीन फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय

समुद्रकिनारी अभिनेत्रीचा हॉट अंदाज

Click Here