डिझ्नी अॅडव्हेंजरमध्ये केली धमाल
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर नुकतेच सिंगापूरला गेले होते
तिथे त्यांना डिझ्नी अॅडव्हेंचर एक्स्प्लोर करण्याची संधी मिळाली
तेथील साजेशा क्युट आउटफिटमध्ये दोघांनी फोटो शेअर केले आहेत
मितालीच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्वकाही सांगून जात आहे
वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये मितालीने किलर फोटोसेशन केलं आहे
डिझ्नी वर्ल्ड बघण्याची मितालीची फँटसी पूर्ण झाली आहे
एका फोटोत सिद्धार्थ आणि मिताली लिपलॉक करताना दिसत आहेत
'डिझ्नी मॅजिक ऑल अराऊंड' असं कॅप्शन तिने दिलं आहे