वय फक्त आकडा, विशितल्या तरूणींना मागे टाकते श्वेता तिवारी

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच चर्चेत असते. 

 श्वेता ज्या पद्धती फिट आणि अ‍ॅक्टिव दिसते, त्याचा अनेक तरूणींना हेवा वाटतो. 

आता श्वेतानं काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

 हलक्या राखाडी रंगाचे सैल स्वेटर आणि काळी पँट परिधान करत श्वेतानं साधेपणावर भर दिलाय.

समुद्रकिनारी उभी असलेली श्वेता प्रचंड सुंदर दिसत आहे. 

या फोटोंना श्वेताने फक्त 'Click!' असं  कॅप्शन दिलं आहे.

श्वेता तिवारी आता ४५ वर्षांची झाली आहे. मात्र, तिचं सौंदर्य पाहून तिच्या वयाच्या अंदाज लावणे कठीणच होते.

दोन मुलांची आई असूनही श्वेता तिवारी दिवसेंदिवस आणखी सुंदर दिसते आहे.

Click Here