सुंदर सुंदर वो हसीना बडी सुंदर!

वय हा फक्त आकडाच असतो, श्वेता तिवारीने पुन्हा केलं सिद्ध

अभिनेत्री श्वेता तिवारी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे

वयाच्या ४५ व्या वर्षीही तिचं सौंदर्य मोहात पाडणारं आहे

आकाशी रंगाच्या या सुंदर हायस्लीट वनपीसमध्ये श्वेता कमालीची सुंदर दिसत आहे

मोकळे केस, हाय हील्स, स्लिंग बॅग अशा लूकमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे 

या लूकमध्ये तिने चालत असताना एखाद्या मॉडेलप्रमाणेच पोज दिल्या आहेत

त्यात तिच्या चेहऱ्यावरची स्माईल सौंदर्यात आणखी भर घालत आहे

या वयातही तिने फिटनेस मेंटेन ठेवला आहे

कर्ली हेअर डोन्ट केअर!

Click Here