मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेचं साडीत खुललं सौंदर्य
काठापदराची केशरी-गुलाबी साडी, गळ्यात सुंदर हार असा तिचा लूक आहे
श्वेताचे खोल मधाळ डोळे एकदम कातिलाना दिसत आहेत
या लूकमध्ये श्वेताने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.
श्वेता शिंदे वयाच्या ४५ व्या वर्षीही सौंदर्यात भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देते
त्यातच तिची गोड स्माईल घायाळ करणारी आहे
श्वेताने 'लागीर झालं जी','मिसेस मुख्यमंत्री','देवमाणूस', 'लाखात एक आमचा दादा' अशा लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली आहे.